Guava Leaf Benifits: पेरुच्या पानांचे चमत्कारीक फायदे

दैनिक गोमन्तक

हिवाळा सुरु होताच पेरु हे फळ बाजारात येण्यास सुरुवात होते, पेरु खाण्याची एक वेगळीच मजा आहे.

Guava Leaf Benifits | Dainik Gomantak

पेरुप्रमाणे पेरुची पाने देखील खूप फायदेशीर आहेत.

Guava Leaf Benifits | Dainik Gomantak

पेरुच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडेंट, अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटर हे गुणधर्म असतात.

Guava Leaf Benifits | Dainik Gomantak

केसांच्या समस्यांसाठी पेरुची पाने पाण्यात उकळून आणि ते पाणी थंड करुन केसांच्या मुळांना चांगले लावावे.

Guava Leaf Benifits | Dainik Gomantak

पेरुची पाने स्वच्छ धुवून चावा यामुळे तोंडातील फोडांपासून आराम मिळेल.

Guava Leaf Benifits | Dainik Gomantak

पिंपल्सच्या समस्येवर पेरुच्या पानांची बारीक पेस्ट बनवून रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा.

Guava Leaf Benifits | Dainik Gomantak

पेरुच्या पानांच्या सेवनाने लिपिड्समध्ये घट होते, त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते.

Guava Leaf Benifits | Dainik Gomantak

पेरुच्या पानांच्या सेवनाने प्लाझ्मा कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहते, ज्यामुळे कोलेस्टेरॉल रोखण्यास मदत होते.

Guava Leaf Benifits | Dainik Gomantak

पेरुची पाने डेंग्यूमध्ये रक्तातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी फायदेशीर मानली जातात.

Guava Leaf Benifits | Dainik Gomantak
Dainik Gomantak
येथे क्लिक करा