दैनिक गोमन्तक
पेरु खाल्ल्याने मन आणि आरोग्य निरोगी राहते
पण पेरु खाण्याचे जसे फायदे आहेत तसे काही तोटेही आहेत
पेरु मध्ये जास्त प्रमाणात फायबर असते
त्यामुळे गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी पेरु जास्त खाऊ नये असे तज्ञांचे म्हणणे आहे
तज्ञांनी म्हणल्यानुसार, जे जास्त प्रमाणात फायबर खातात त्यांनी जास्त प्रमाणात द्रवपदार्थांचे सेवन करणेदेखील करणे आवश्यक असते
पेरुचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने पचन प्रक्रिया बिघडू शकते
याबरोबरच, आतड्यांना सूज येण्यासारखे प्रकारही घडू शकतात