Kavya Powar
पेरू हे एकमेव फळ आहे ज्याचा आहारात समावेश मधुमेह, कर्करोग, त्वचेचे आरोग्य, पचन आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी केला जातो.
यामध्ये मुबलक प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन-सी, पोटॅशियम आणि फायबर असतात
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासोबतच इतर समस्यांमध्ये पेरू फायदेशीर ठरू शकतो.
पेरूमध्ये असलेले फायबर रक्तातील साखरेची पातळी कमी करतात
सालीसोबत पेरू खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
पेरूमध्ये अँटी-मायक्रोबियल फायदे आहेत जे खराब बॅक्टेरिया आणि व्हायरस नष्ट करण्याचे काम करतात.
पेरूच्या पानांचे अर्क कर्करोगविरोधी मानले गेले आहे.