Kavya Powar
पेरूचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात
पावसाळ्यात पेरू खाण्याची एक योग्य वेळ आहे. जाणून घ्या त्याचे फायदे
पेरूमुळे बॅक्टेरियाचा संसर्ग कमी होतो.
त्वचेवरील वृद्धत्वाचा प्रभाव कमी होतो आणि तुम्ही वर्षानुवर्षे तरुण राहू शकता.
पेरू खाण्याची सर्वोत्तम वेळ ही सकाळचा नाश्ता आणि दुपारच्या जेवणाच्या दरम्यान आहे.
पेरूमध्ये फायबर असते, ज्याच्या अम्लीय पाचन तंत्रावर प्रभाव असतो.
यामुळे पचनक्रियेला चालना मिळते आणि बद्धकोष्ठता, जडपणा, गॅस, अपचन यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.