Puja Bonkile
तुम्हाला जर घरीच विड्याच्या पानांची लागवड करायची असेल तर पुढील टिप्स फॉलो करू शकता.
विड्याचे पानं खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात.
तुम्ही बीया किंवा त्याची काडी लावून लागवड करू शकता.
योग्य आणि चांगली माती वापरावी
विड्याच्या पानांच्या वेलीचा वाढ चांगली होण्यासाठी खत घालावे
या वेलाला योग्य प्रमाणात पाणी घालावे
विड्याच्या पानांच्या वेलाला योग्य सुर्यप्रकाश द्यावा