Kavya Powar
हिरवी मिरची हा एक असा घटक आहे ज्याशिवाय जेवण अपूर्ण आहे.
पण त्याचा अतिरेक तुमच्या शरीराला अनेकप्रकारे हानी पोहोचवू शकतो.
हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात असते.
दररोज 50 ग्रॅमपेक्षा जास्त हिरवी मिरची खाल्ल्याने स्मृतीभ्रंश सारखी परिस्थिती उद्भवू शकते.
हिरवी मिरची ऍसिडिटीचे देखील कारण बनू शकते.
एका संशोधनात असे दिसून आले आहे की तणाव दूर ठेवण्यासाठी मिरची परिणामकारक ठरू शकते
जास्त प्रमाणात हिरवी मिरची खाल्ल्याने शरीरातील टॉक्सिन्स वाढू शकतात.