वाईट नाही, चांगलंच आहे गॉसिप! 29 मिनिटांत वाढवेल तुमचं बॉन्डिंग

Akshata Chhatre

गॉसिप

गॉसिप करणे नेहमीच एक वाईट सवय मानली गेली आहे, परंतु कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतील एका नवीन अभ्यासाने ही धारणा बदलली आहे.

gossip benefits|positive gossip | Dainik Gomantak

भावनिकदृष्ट्या

संशोधनातून असे दिसून आले आहे की जे कपल्स हलक्या-फुलक्या पद्धतीने एकमेकांसोबत गॉसिप शेअर करतात, ते केवळ जास्त आनंदी नसतात, तर भावनिकदृष्ट्या अधिक जोडलेले असतात.

gossip benefits|positive gossip | Dainik Gomantak

दिवसभरातील अनुभव

गॉसिपचा अर्थ केवळ चहाडी करणे नाही, तर तो दिवसभरातील अनुभव एकमेकांसोबत शेअर करण्याचा एक मार्ग आहे.

gossip benefits|positive gossip | Dainik Gomantak

एका टीम

जेव्हा तुम्ही आणि तुमचा पार्टनर नसलेल्या व्यक्तीबद्दल किंवा घटनेबद्दल बोलता, तेव्हा तुम्हाला 'एका टीममध्ये असल्याचा' अनुभव येतो.Dainik Gomantak

gossip benefits|positive gossip | Dainik Gomantak

विश्वास

ही एक मजेदार 'रिचुअल' बनते, जी विश्वास आणि भावनिक कनेक्शन मजबूत करते.

gossip benefits|positive gossip | Dainik Gomantak

हलके-फुलके संभाषण

तज्ञांच्या मते, हे एक प्रकारचे संवादाचे साधन आहे, पण हे संभाषण नेहमी हलके-फुलके आणि खासगी असावे.

gossip benefits|positive gossip | Dainik Gomantak

टीका

जर तुम्ही कोणाबद्दल टीका करत असाल तर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

gossip benefits|positive gossip | Dainik Gomantak

तणाव दूर होतो, डोळे चांगले राहतात; रोज अंडी खाल्ल्याने होतात अगणित फाय

आणखीन बघा