Google ने भारतीय ग्राहकांसाठी इंग्रजी आणि हिंदीमध्ये AI सर्च टूल लॉंच केले आहे..गूगलचे हे एआय टूल सर्च जनरेटिव्ह एक्सपीरिएंस म्हणून ओळखले जाते..हे टूल यूजर्सना टेक्स आणि व्हिज्युअल रिजल्ट्स त्यांच्या गरजेप्रमाणे दाखवेल..या टूलद्वारे यूजर्स स्पीच सर्चद्वारे लागेल त्या गोष्टी शोधू शकतात..अँड्रॉइड आणि आयओएस यूजर्स हे टूल ते गुगल क्रोम ब्राउझरमध्ये उपलब्ध आहे..गुगल क्रोम ब्राउझरमध्ये उजव्या कोपऱ्यात लॅब सिम्बॉलवर क्लिक करुन ते वापरता येते. .मे 2023 मध्ये अमेरिकेत सुरु झालेली ही सेवा जपाननंतर आता भारतात सुरू झाली आहे..अधिक पाहाण्यासाठी...