लवकर उठल्याने पुर्ण दिवस फ्रेश जातो..आरोग्यासाठी सकाळी लवकर उठणे फायदेशीर असते..सकाळी लवकर उठल्यास रात्री शांत झोप येते.तसेच मानसिक आरोग्य देखील चांगले राहते.सकाळी ५ किंवा ६ वाजता उठणे फायदेशीर असते..सकाळी मेडिटेशन करू शकता..या लोकांना आवला ज्युस पिणे टाळावे.येथे क्लिक करा