Scary Dreams: 'ही' भयानक स्वप्नं देतात चांगले संकेत; जाणून घ्या कोणती ते..

Sameer Panditrao

आग दिसणे

स्वप्नात आग दिसणे हे वाईट संकेत नसून तुमच्या बदलत्या ऊर्जेचे संकेत आहेत.

Scary dreams meaning | Bad dreams good sign | Nightmares positive message | Dainik Gomantak

बंद दरवाजा

हे स्वप्न तुमच्या आयुष्यातील नव्या मार्गांची सुरुवात दर्शवते.

Scary dreams meaning | Bad dreams good sign | Nightmares positive message | Dainik Gomantak

निर्जन ठिकाण

स्वप्नात निर्जन ठिकाण दिसणे हे गुप्तधन मिळण्याचे संकेत आहेत .

Scary dreams meaning | Bad dreams good sign | Nightmares positive message | Dainik Gomantak

खोल पाणी

खोल पाणी दिसणे हे आयुष्यात येणाऱ्या स्थिरतेचे प्रतिक आहे.

Scary dreams meaning | Bad dreams good sign | Nightmares positive message | Dainik Gomantak

साप

स्वप्नात साप दिसणे हे भीतीदायक नाही तर वेगाने होणाऱया चांगल्या बदलाचे संकेत आहे.

Scary dreams meaning | Bad dreams good sign | Nightmares positive message | Dainik Gomantak

उंचावरून पडणे

हे स्वप्न मुळात एक नवी उंची गाठण्याचे संकेत देते.

Scary dreams meaning | Bad dreams good sign | Nightmares positive message | Dainik Gomantak

अर्थ

त्यामुळे स्वप्नांचे चुकीचे अर्थ घेऊ नका. आनंदी राहा.

Scary dreams meaning | Bad dreams good sign | Nightmares positive message | Dainik Gomantak

पाणी पिण्यासाठी काचेची बाटली वापरावी की स्टीलची?

Bottle