समंजस लोकांमध्ये असतात 'हे' गुण

Puja Bonkile

वय

काही लोकांचे असे मत आही समंजसपणा वयानुसार येतो.

Mature Person | Dainik Gomantak

अनुभव

पण असे नसुन समंजसपणा हा अनुभवातुन येतो.

Mature Person | Dainik Gomantak

समंजस लोकांमध्ये कोणते गुण असतात हे जाणून घेऊया

Mature Person | Dainik Gomantak

ऐकणे

असे लोक ऐकतात जास्त आणि बोलतात कमी

Mature Person | Dainik Gomantak

जबाबदारी

जबाबदारी घेण्यास कधीही घाबरत नाही

Mature Person | Dainik Gomantak

वाढवून सांगणे

हे लोक गोष्टी वाढवून सांगत नाही.

Mature Person | Dainik Gomantak

राग

प्रत्येक छोट्या गोष्टीवर रागावत नाही

Anger | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा