Sharmila Nicollet: कोण आहे गोल्फ जगतातील 'लेडी सुपरस्टार'?

Akshata Chhatre

भारतीय गोल्फ खेळाडू

शार्मिला निकोलेट, एक प्रसिद्ध भारतीय गोल्फ खेळाडू आहे. ती अनेक नवख्या खेळाडूंसाठी प्रेरणादायक ठरलीये. तिने आतापर्यंत गोल्फच्या क्षेत्रात कामगिरीने अनेकांची मने जिंकली आहेत.

Indian female golfer

बंगलोर

शार्मिलाचं बालपण बंगलोर मध्ये गेलं. ८ वर्षांची असताना तिने गोल्फ शिकायला सुरुवात केली. तिच्या कष्ट आणि मेहनतीमुळे ती आज गोल्फच्या क्षेत्रात एक स्टार बनली आहे.

Indian female golfer

गोल्फमधला पहिला सन्मान

वयाच्या १५ व्या वर्षीचं तिने गोल्फमधला पहिला सन्मान मिळवला होता.

Indian female golfer

आंतरराष्ट्रीय गोल्फ टूर्नामेंट्स

शार्मिला निकोलेट भारतातील पहिली महिला गोल्फ खेळाडू आहे, जिला यूएस ए.टी. अँड टी. गोल्फ चॅम्पियनशिपमध्ये खेळण्याचा मान मिळाला. ती आंतरराष्ट्रीय गोल्फ टूर्नामेंट्स मध्ये यशस्वी झाली.

Indian female golfer

खेळाडूंना प्रेरणा

शार्मिलाने गोल्फला लोकप्रिय बनवण्यासाठी भारतात मोठं काम केलं आहे. ती अनेक तरुण खेळाडूंना प्रेरणा देते. तिच्या कष्ट आणि संघर्षामुळे महिलांच्या खेळामध्ये प्रगती झाली आहे.

Indian female golfer

गोल्फमधलं योगदान

शार्मिलाचं गोल्फमधलं योगदान इतकं महत्त्वाचं आहे की ती आज एक रोल मॉडेल बनली आहे. गोल्फ खेळामध्ये तिच्या कामगिरीने भारतीय महिलांसाठी मार्ग खुला केला आहे.

Indian female golfer

योगदान आणि मेहनत

आज तिच्या वाढदिवशी तिला अनेक शुभेच्छा. शार्मिलाच्या प्रेरणादायी प्रवासात अनेकांना शिकायला मिळालं आहे. तिचं योगदान आणि मेहनत अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

Indian female golfer
शिगमोत्सवात महिलांचा सहभाग