घोडेमोडणी! गोव्यातील पारंपरिक लोकनृत्य

Pramod Yadav

गोव्यात विविध भागात सध्या शिगमोत्सवाचे आकर्षण आणि पारंपरिक लोकनृत्य असलेल्या ‘घोडेमोडणी’चा उत्साह संचारला आहे.

Ghodemodani

ढोल-ताशांच्या ‘घणचे कटर घण’च्या तालावर विविध भागात घोडेमोडणी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

Ghodemodani

गोव्याच्या अनेक भागातील घोडेमोडणी प्रसिद्ध आहे.

Ghodemodani

विविध तालुक्यात पारंपरिक लोकनृत्य घोडेमोडणी सादर केली जाते.

Ghodemodani

राज्यात साजरा केल्या जामाऱ्या शिगमोत्सवात याचे खास आकर्षण असते.

Ghodemodani

लहान मोठे सर्वचजण या उत्सवात सहभागी होत असतात.

Ghodemodani

घोडेमोडणी पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असते.

Ghodemodani
Deepika Padukone | Dainik Goamntak