गोव्याच्या सुयश प्रभुदेसाईचे IPL मध्ये कमबॅक

Pranali Kodre

गोव्याचा 26 वर्षीय क्रिकेटपटू सुयश प्रभुदेसाईने आयपीएलमध्ये पुनरागमन केले आहे.

Suyash Prabhudessai | Dainik Gomantak

17 एप्रिलला आयपीएल 2023 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात झालेल्या सामन्यात सुयश खेळला होता.

Suyash Prabhudessai | Dainik Gomantak

त्याने या सामन्यात 11 चेंडूत 2 षटकारांसह 19 धावा केल्या.

Suyash Prabhudessai | Dainik Gomantak

सुयशने यापूर्वी आयपीएलमध्ये 2022 साली बेंगलोरकडून पदार्पण केले होते. त्याला बेंगलोरने 30 लाखांच्या किमतीत संघात सामील करून घेतले आहे.

Suyash Prabhudessai | Dainik Gomantak

सुयशने 2022 आयपीएलमध्ये 5 सामने खेळले होते. यामध्ये त्याने 67 धावा केल्या होत्या.

Suyash Prabhudessai | Dainik Gomantak

सुयश हा आयपीएलचा करार मिळवणारा गोव्याचा चौथाच क्रिकेटपटू आहे.

Suyash Prabhudessai | Dainik Gomantak

सध्या सुयश गोव्याच्या संघातील प्रमुख फलंदाजांपैकी एक आहे. सुयश गोव्याचे देशांतर्गत क्रिकेटमध्ये तिन्ही प्रकारात प्रतिनिधित्व करतो.

Suyash Prabhudessai | Dainik Gomantak

आत्तापर्यंत सुयश 26 प्रथम श्रेणी सामने, 41 लिस्ट ए सामने आणि 35 टी20 सामने खेळले आहेत.

Suyash Prabhudessai | Dainik Gomantak

सुयशने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 1629 धावा, लिस्ट एमध्ये 932 धावा आणि टी20 सामन्यांमध्ये 682 धावा केल्या आहेत.

Suyash Prabhudessai | Dainik Gomantak
MS Dhoni - Virat Kohli | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी