Pramod Yadav
शशिकला काकोडक या गोव्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आहेत. आज सात जानेवारी त्यांची जयंती साजरी केली जात आहे.
1935 साली जन्मलेल्या शशिकला ताई, गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांच्या कन्या होत्या.
गोव्यातील महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाच्या प्रमुख नेत्या म्हणून शशिकला काकोडकर प्रसिद्ध होत्या.
दयानंद बांदोडकर यांच्या निधनानंतर शशिकला काकोडकर यांनी 1973 मध्ये गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली.
त्यानंतर एप्रिल 1979 पर्यंत त्या गोव्याच्या मुख्यमंत्रीपदावर कार्यरत होत्या.
विशेष म्हणजे दोशातील तिसऱ्या महिला मुख्यमंत्री म्हणून देखील त्यांची ओळख आहे.
शिक्षणमंत्री म्हणून देखील त्यांचे कार्य महत्वाचे मानले जाते.