गोव्यातील लोक खरचं निवांत असतात?

Puja Bonkile

गोव्यातील लोक सुशेगात?

गोव्यातील लोक नेहमीच निवांत असतात हा खुप मोठा गैरसमज आहे. मग खरं काय आहे ते जाणून घेउया.

Dainik Gomantak

गोव्यात बीचचा आनंद

आपण अनेकवेळा गोव्यातील लोकांचे बरमुडा आणि बनियन घालून निवांत समुद्रकिनारी बियरवर ताव मारणारे चित्र पाहिले आहे.

Dainik Gomantak

खरं काय

यात थोडफार सत्य आहे पण, ते पूर्णपणे खरे नाही.

Reality | Dainik Gomantak

गैरसमज दुर

गोव्यातील अनेक लोक सकाळी 9 ते सायंकाळी 5 यावेळेत कामावर असतात.

Dainik Gomantak

पर्यटन संबधित व्यवसाय

याशिवाय इतर लोक येथील पर्यटन संबधित व्यवसायात गुंतलेले पाहायला मिळतात.

Goa Tourism | Dainik Gomantak

मासेमारी

मासेमारी व्यवसाय करण्यात गुंतलेले असतात.

Fishing in goa | Pramod Yadav

प्रसिद्ध पर्यटन स्थळ

गोवा हे ठिकाण पर्यटन प्रसिद्ध स्थळांपैकी एक आहे.

Tourist Place | Dainik Gomantak
Goa perfect destination | Dainik Gomantak