Goa Tourism: गोव्याच्या 'निळ्याशार' समुद्रकिनाऱ्याची थंडी 'गुलाबी' असते का?

Akshata Chhatre

कुतूहल

निळयाशार समुद्रकिनारी असलेल्या गोव्याबद्दल आपल्या मनात अनेक प्रश्न असतात आणि तिथे फिरायला जायचं म्हटलं की आणखीनच कुतूहल निर्माण होतं.

थंडीत गोव्याला जायचं का?

जगभरातील पर्यटकांच्या मते गोवा एक आनंदचं ठिकाण आहे, आता तर थंडीचा महिना सुरु होईल मग अशावेळी गोव्यात गेलं तर?

अंग गोठून जाईल?

समुद्राच्या किनारी आहे म्हणजे गोव्यात थंडी मुळीच नसेल की इथल्या थंडीला काहीच तोड नाही असं म्हणण्याएवढं अंग गोठून जाईल?

थंडगार ट्रिप

थंडी आणि फिरणं याचं अनोखं कॉम्बिनेशन आहे आणि तुम्हाला थंडीत एखादी सुंदर ट्रिप काढायची असेल तर गोव्याला जाऊन या.

दमट वातावरण

तर समुद्राच्या किनारी असल्याने इथे नेहमीच दमट वातावरण असतं. पहाटे पहाटे गुलाबी थंडी असते मात्र सूर्य डोक्यावर आल्यानंतर ती गायब सुद्धा होते.

गोव्याचं सौंदर्य

मावळत्या सूर्याबरोबर पुन्हा हवेत गारवा पसरतो. थंडीच्या दिवसांत खास करून पाना-फुलांना बहर येतो आणि गोव्याचं सौंदर्य आणखीन खुलून जातं.

ऐसा मौका...

नोव्हेंबर-डिसेंबरच्या काळात इथे IFFI, क्रिसमस, न्यू-इयर मोठ्या दणक्यात साजरे होतात आणि म्हणूनच ऐसा मौका गवाना नाही चाहिये!

आणखीन बघा