Puja Bonkile
हवेतला गारवा संपून उन्हाच्या गरमगरम झळा लागायला सुरुवात झाली आहे
पर्यटक मुद्दाम काजूच्या हंगामात गोव्यात भेट देतात.
पर्यटकांना काजूची लागवड बघायची असते आणि त्याहीपेक्षा याच काळात मिळणारा ‘हुर्राक’ त्यांना पिऊन बघायचा असतो.
काजुपासुन बनवले जाणारे हुर्राक हे उन्हाळा सुसह्य करण्याचे गोमंतकीयांचे पेय आहे
तसेच फेणी हे प्रसिद्ध पेय काजुपासुन बनवले जाते.
हुर्राक म्हणजे गोमंतकीयांसाठी एक शास्त्रशुद्ध पद्धतीने ’विधिवत सोहळा’ आहे
ताज्या फळांपासून काढलेल्या रसाची हुर्राक प्रकृतीसाठी चांगली असते.
हौशी पर्यटक, खवय्ये हुर्राकचा आस्वाद घेण्यासाठी खास गोव्यात येतात.
जर तुम्ही उन्हाळ्याच्या हंगामात गोव्याला भेट देत असाल तर हुर्राकची चव नक्की चाखा