Puja Bonkile
गोव्यात काजूचे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
समुद्रकिनारे, चर्चसह गोव्यात चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेता येतो.
गोव्यात ओला काजु आवडीने खालला जातो.
काजूमध्ये प्रोटीन, फायबर, फॉस्फोरस, कॅल्शियम सेलेनियम यासारखे अनेक पोषक घटक असतात.
काजु खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.
गोव्याला गेल्यावर मनगणे या गोड पदार्थाची चव चाखायला विसरु नका.
काजूपासून बनलेली ही भाजी तुम्हाला नक्की आवडेल.
गोव्यातील फेनी ही प्रसिद्ध अलकोहोल आहे.
काजूपासून बनलेला फ्रेश निरो नक्की ट्राय करा.
उन्हाळ्यात हुराक या पेयाचा आस्वाद घेतला जातो.