Puja Bonkile
गोव्यात केळीपासून स्वादिष्ट पदार्थ बनवले जातात.
केळी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.
स्वीट डिश म्हणून तुम्ही केळीपासून केक बनवू शकता.
गोव्यात केळीपासून पॅनकेक बनवला जातो.तुम्हीही गोव्यात असाल तर त्याचा आस्वाद घेऊ शकता.
केळीपासुन कस्टर्ड बनवून आस्वाद घेऊ शकता.
गोव्यात चहासोबत केळीपासून बन बनवला जातो. हा पदार्थ आठवडाभर चांगला राहतो.
गोव्यात आवडीने केळीपासून मनडोस बनवले जातात.
गोव्यात गेल्यावर तुम्ही केळीपासुन बनवलेल्या हलव्याचा आस्वाद नक्की घेऊ शकता.
कुरकुरीत मसालेदार पॅन फ्राईट केळीचे चिप्स तुमच्या जिभेचे चोचले नक्की पुरवेल.