Pramod Yadav
बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल वलुशा डिसुजा हिचा जन्म गोव्यात झाला.
तिचे पणजी, म्हापसा येथे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण झाले.
वलुशाचा पोर्तुगीज-जर्मन कुटुंबात झाला.
2016 साली आलेल्या शाहरूख खानच्या फॅन सिनेमातून वलुशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
या सिनेमात तिने शाहरूख खानच्या पत्नीची भूमिका साकारली होती.
2002 साली वलुशाचे अभिनेता व मॉडेल मार्क रॉबिनसन यांच्याशी विवाह झाला.
2003 साली दोघेही विभक्त झाले, त्यांना तीन मुले आहेत.
वलुशाने अनेक रिअॅलिटी शोजमध्ये देखील काम केले आहे.
नुकत्याच आलेल्या तनाव वेब सिरिजमध्ये वलुशा दिसणार आहे.