पीएच.डी. करणाऱ्यांना गोवा सरकार देणार महिन्याला 25000; जाणून घ्या निकष...

Akshay Nirmale

योजना

गोवा राज्य सरकारने संशोधन फाऊंडेशन ही योजना जाहीर केली आहे.

Goa Govt to give 25000 rs per month to Ph.D. students | google image

महिन्याला 25 हजार

त्यानुसार गोवा विद्यापीठात पीएच.डी. संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्याला दोन वर्षांसाठी दरमहा 25 हजार रूपये दिले जाणार आहेत.

Goa Govt to give 25000 rs per month to Ph.D. students | google image

अतिरिक्त मदत

याशिवाय वर्षाला 25 हजार रूपये अतिरिक्त मदतही दिली जाणार आहे.

Goa Govt to give 25000 rs per month to Ph.D. students | google image

तर तिसऱ्या वर्षीही शिष्यवृत्ती

संशोधक विद्यार्थ्याची कामगिरी समाधानकारक असल्यास तिसऱ्या वर्षीही शिष्यवृत्ती दिली जाईल.

Goa Govt to give 25000 rs per month to Ph.D. students | google image

असे आहेत निकष

या योजनेसाठी गोव्यात 15 वर्षे वास्तव्याची अट आहे. तसेच गोवा विद्यापीठात पीएच.डी साठी नोंदणी हवी.

Goa Govt to give 25000 rs per month to Ph.D. students | google image

पूर्णवेळ संशोधन गरजेचे

संशोधक पूर्ण वेळ पीएच.डी. करणारा असावा आणि त्याचे वय 35 वर्षांपर्यंत असावे. एससी, एसटी, ओबीसीसाठी वयाची अट 5 वर्षे शिथिल असेल.

Goa Govt to give 25000 rs per month to Ph.D. students | google image

अहवाल द्यावा लागणार

संशोधक विद्यार्थ्याला 6 महिन्यानंतर संशोधन अहवाल सादर करावा लागेल. समिती त्याचे मुल्यमापन करेल. तसेच विद्यार्थ्याला खर्चाचा तपशील सादर करावा लागेल.

Goa Govt to give 25000 rs per month to Ph.D. students | google image
Nayanthara | Dainik Gomantak