गोव्यातील 7 झपाटलेली ठिकाणे

Puja Bonkile

गोवा हे पर्यटकांचे नंदनवन आहे असे म्हणतात.

Goa | Dainik Gomantak

प्रत्येक नाण्याला दोन बाजु असतात.तसेच गोव्यात काही झपाटलेले ठिकाण आहेत.

Goa | Dainik Gomantak

दक्षिण गोव्यातील कॅनसॉलिम गावातील थ्री किंग्ज चर्च हे गोव्यातील झपाटलेले ठिकाण आहे.

Three Kings’ Church – Admire The Eerie Spirits | Dainik Gomantak

गोव्यातील झपाटलेल्या ठिकाणांच्या यादीतील दुसरे स्थान म्हणजे डीमेलो हाऊस. हे घर अद्याप विकले गेलेले नाही.

The Rodrigues Home | Dainik Gomantak

मुंबई-गोवा महामार्ग किंवा NH-17 ने प्रवास करताना विशेषत: रात्री मांसाहारी वस्तू सोबत घेऊन जाणे टाळा. ह ठिकाण दुष्ट आत्म्यांनी ग्रस्त आहेत. 

Goa-mumbai highway | Dainik Gomantak

जकनी बंद या झपाटलेल्या ठिकाणाभोवती भितीदायक वातावरण अनुभवायला मिळते.

जकनी बंद | Dainik Gomantak

डोना पॉला बीच हे गोव्यातील एक झपाटलेले बीच म्हणून ओळखले जाते.

Dona Paula Beach | Dainik Gomantak

हे गोव्यातील सर्वात विचित्र ठिकाणांपैकी एक आहे. या रस्त्याने जातांना अदृश्यशक्तींचा भास होतो.

Igorchem Bandh | Dainik Gomantak

सालिगाव येथे मुलांना झाडाखाली फिरण्यास मनाई आहे. या रहस्यामागची कथा जवळजवळ सहा दशकांपूर्वीची आहे.

Saligao Village | Dainik Gomantak
goa special cashew | Dainik Gomantak
येथे क्लिक करा