Kavya Powar
गोवा हे जगाच्या नकाशावरील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असल्याने विदेशी पर्यटक येतात
मात्र कोविडनंतर गोव्यात येणाऱ्या विदेशी पर्यटकांच्या संख्येत घट झाली आहे
रशिया, इंग्लंड, युक्रेन, पोर्तुगाल, कझाकिस्तान आणि अमेरिका या देशांमधून येणाऱ्या पर्यटकांत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट
2019 : 9,37,113
2020 : 3,00,193
2021: 22,128
2022 : 1,69,005
पर्यटकांनी गोव्याकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र दिसत आहे.
रशिया व इंग्लंडमधील पर्यटकांची संख्या कमी झाल्याने राज्याला मोठा फटका बसला आहे.
चार्टर विमाने येत असली तरी त्यातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी असल्याने त्याचाही परिणाम झाला आहे.
त्यासाठी राज्यात आवश्यक त्या साधनसुविधा उभारून विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.
राज्याचा महसूल हा खाण व्यवसाय तसेच पर्यटनावर पूर्ण अवलंबून आहे