Kavya Powar
आज (29 मार्च) गोव्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्र्यांनी सादर केला
यामध्ये पर्यटन खत्यासाठी 262.85 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
हिंटरलँड पर्यटनाला प्रोत्साहन देण्यात येणार आहे
सांता मॉनिका येथे जेट्टी टर्मिनल इमारतीची उभारणी करण्यात येणार आहे
पर्यटन खात्यात केलेल्या तरतुदीत यंदा 6. 34 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे
भारत सरकारच्या स्वदेश दर्शन योजनेंतर्गत कन्व्हेंशन सेंटरची उभारणी करण्यात येणार
यावेळी सरकार पर्यटन खात्यातील अवैध गोष्टींवर आळा घालण्यासाठी अधिक लक्ष देणार आहे