Goa Chikal Kalo 2024: गोव्याच्या मड मोहत्सवाबाबत सर्व काही!

Manish Jadhav

गोवा अन् पावसाळा

गोवा अन् पावसाळा यांचं समीकरणं काही औरंच आहे. तुम्हीही गोव्यात पावसाळ्यात येत असाल येथील मोहत्सवाची मज्जा नक्की लुटा... गोव्यातील अनेक प्रसिद्ध मोहत्सवापैकी एक चिखलकाला हा महोत्सव आहे.

Goa Chikal Kalo 2024 | Dainik Gomantak

चिखलकाला मोहत्सव

गोव्यात दरवर्षी मोठ्या उत्साहात चिखलकाला महोत्सव साजरा केला जातो. आषाढी एकादशीचा सोहळा पार पडल्यानंतर गोव्यात 'चिखलकाला' महोत्सव साजरा करतात.

Goa Chikal Kalo 2024 | Dainik Gomantak

400 वर्षे जुनी परंपरा

या मोहत्सवाची 400 वर्षे परंपरा जुनी असल्याचं म्हटलं जातं. यामध्ये लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वच पुरुष हे उघड्या अंगाने चिखलात लोळत विविध खेळ खेळतात.

Goa Chikal Kalo 2024 | Dainik Gomantak

चिखलकालाची धूम!

माशेल येथील देवकी कृष्ण मंदीरात चिखलकालाचे आयोजन करण्यात येते. एकमेकांच्या अंगावर चिखल उडवत विठुरायाच्या गजरात दंग होऊन चिखलकाला खेळला जातो.

Goa Chikal Kalo 2024 | Dainik Gomantak

17 आणि 18 जुलैला

गोव्यात यावर्षी हा मोहत्सव 17 आणि 18 जुलै 2024 रोजी साजरा करण्यात येणार आहे.

Goa Chikal Kalo 2024 | Dainik Gomantak

चिखलकाला का साजरा करतात?

हा महोत्सव भगवान श्रीकृष्णाच्या बालपणातील खेळकर आणि खोडकर स्वभावाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.

Goa Chikal Kalo 2024 | Dainik Gomantak

पुरुषप्रधान मोहत्सव

बाळकृष्णाने त्याची आई आणि ब्रिजमधील लोकांसोबत चिखलकाला खेळला. हा एक पुरुषप्रधान मोहत्सव आहे.

Goa Chikal Kalo 2024 | Dainik Gomantak

'गोपाळकाला'

माशेलात चिखलकालाला स्थानिक लोक ‘गोपाळकाला’ म्हणूनही ओळखतात.

Goa Chikal Kalo 2024 | Dainik Gomantak

गोव्यातील अन्य भागात

गोव्यात चिखलकाला फोंडा, साखळी आणि माशेल येथे साजरा केला जातो. माशेल येथील होणारा चिखलकाला आगळावेगळा असून पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो.

Goa Chikal Kalo 2024 | Dainik Gomantak
आणखी बण्यासाठी