गोमन्तक डिजिटल टीम
गोवा स्ट्रीट मार्केटमध्ये तुम्हाला कपडे, दागिने, हस्तकला वस्तू, मसाले, आणि बरेच काही मिळेल.
गोव्यातील बाजारांमध्ये स्थानिक कलाकारांच्या हाती बनवलेल्या विविध प्रकारच्या वस्तू पाहायला मिळतात.
गोव्यातील स्ट्रीट मार्केट्समध्ये रंगीबेरंगी कपडे, बॅग्ज, चप्पल, आणि अॅक्सेसरीजचा मोठा संग्रह पाहायला मिळतो. इथे तुम्हाला नवनवीन ट्रेंड्सच्या गोष्टी मिळतील.
गोव्याच्या मार्केट्समध्ये स्थानिक मसाले विक्रीसाठी उपलब्ध आहेत. इथले मसाले आणि पारंपरिक चवीचे पदार्थ खरेदी करायला विसरु नका.
गोव्यात वेतापासून बनणाऱ्या सजावटीच्या वस्तू मिळतील.
गोव्यात येऊन मासे आणि इतर सी फूड खरेदी केली नाही असे होत नाही.
गोव्यातील स्ट्रीट शॉपिंग बजेट-फ्रेंडली आहे. तुम्ही कमी पैशात विविध आकर्षक गोष्टी खरेदी करू शकता.