पर्यटकांसह टॅक्सीचालकांनाही गोवा टॅक्सी ॲप फायदेशीर; जाणून घ्या वैशिष्ट्ये...

Akshay Nirmale

गोवा टॅक्सी ॲप

गोव्यात टॅक्सी बुक करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरून ‘गोवा टॅक्सी ॲप’ सहज डाऊनलोड करता येऊ शकते. या ॲपची साईज केवळ केवळ 16 एमबी इतकी आहे.

Goa Taxi App | google image

टॅक्सीचालकांचा प्रतिसाद

गोवा टॅक्सी ॲप यापुर्वीच मोपा येथील 500 हून अधिक टॅक्सी ऑपरेटर्सनी डाऊनलोड केले आहे.

Goa Taxi App | google image

रियल टाईम अपडेट

चालक, प्रवासी आणि कमांड सेंटरसाठी रिअल-टाईम अपडेट याद्वारे मिळतील.

Goa Taxi App | google image

गुगल मॅप, पेमेंट

यात ठिकाणासाठी गुगल मॅपद्वारे दिशादर्शन केले जाईल. वॉलेट, सर्व कार्डस आणि युपीआय पेमेंटसाठी पेमेंट गेटवे.

Dabolim Airport | google image

एसओएस यंत्रणा

आणीबाणीच्या परिस्थितीत प्रवाशांसाठी तसेच चालकांसाठी एसओएस यंत्रणा यात आहे. दिवसा किंवा रात्री कोणत्याही वेळी टॅक्सी बुक करणे सहजसोपे.

Goa Taxi App | google image

चालकाला गुण देता येणार

चालकास गुण देण्याचीही सोय यात असून अयोग्य वर्तनाच्या कोणत्याही घटनांची तक्रार करता येणार आहे.

Goa Taxi App | google image

महिला सुरक्षितता

कॉल सेंटरद्वारे मदतीची विनंती करता येणार. महिला प्रवाशांच्या संरक्षणाशी संबंधित अनेक बाबींचाही यात समावेश आहे.

Mopa Airport | google image
Goa Govt will give 25000 stipend per month | Dainik Gomantak