'गोवा स्टार महिला पुरस्कार 2023' वितरण सोहळ्याची क्षणचित्रे

Pramod Yadav

गोव्यात रविवारी ‘गोवा स्टार महिला पुरस्कार -2023’ वितरण सोहळा पार पडला. 

Goa Star Women Awards 2023 | DIP

गोवा पंचायत महिला शक्ती अभियानातर्फे आयोजित या पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला.

Goa Star Women Awards 2023 | DIP

गोवा स्टार वुमन्स अवार्ड 2023 मध्ये सर्वोकृष्ट बिगर सरकार संस्था गोवा सुधारो यांना पुरस्कार प्राप्त झाला.

Goa Star Women Awards 2023 | DIP

तर आशा वर्णेकर, गुंजन प्रभु नार्वेकर, दीपाली नाईक, प्रा. डॉ. मनस्विनी कामत, संध्या केणी माईनकर यांच्यासहित 60 महिलांना विविध क्षेत्रांतील योगदानाबाबत गौरविण्यात आले.

Goa Star Women Awards 2023 | DIP

अशा पुरस्‍कारांबाबत महिलांमध्ये जागृती करण्‍यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Goa Star Women Awards 2023 | DIP

सोहळ्‍यात ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित लोकप्रिय गायिका हेमा सरदेसाई यांनी अचानक मुख्यमंत्र्यांना म्हादईबाबत प्रश्न विचारून सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला.

Goa Star Women Awards 2023 | DIP

यावेळी म्हादई ही समस्‍त गोमंतकीयांची माता आहे. त्‍यामुळे या नदीचे पाणी कोणत्याही स्थितीत वळवू देणार नाही, असा पुनरुच्चार मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला.

Goa Star Women Awards 2023 | DIP
Mother's Day | Dainik Gomantak