गोव्यात शिगमोत्सव का साजरा करतात?

Kavya Powar

शिगमोत्सवाची तयारी सध्या गोव्यात सुरू आहे.

Goa Shigmo Festival | Dainik Gomantak

शिगमोत्सव शब्द आणि जुन्या भाषासुग्गीमाहो हा प्राकृत शब्द आहे. सुगीचे दिवस अशा अर्थाने.

Goa Shigmo Festival | Dainik Gomantak

सुग्रीष्मक असा संस्कृत शब्द आहे. त्याचाही अर्थ असाच आहे.

Goa Shigmo Festival | Dainik Gomantak

शेतकऱ्यांना रब्बी हंगामात घेतलेल्या कष्टानंतर थोडा विरंगुळा यातून मिळायचा.

Goa Shigmo Festival | Dainik Gomantak

हंगामाच्या आधी शेतकरी ग्रामदेवतेचा उत्सव साजरा करून फाती वाहतात.

Goa Shigmo Festival | Dainik Gomantak

हळूहळू या गोष्टीला भव्य रूप आले

Goa Shigmo Festival | Dainik Gomantak

पर्यटन क्षेत्राशी हा सण आकर्षण म्हणून जोडला गेला.

Goa Shigmo Festival | Dainik Gomantak
Webstory | Dainik Gomantak