गोमंतक ऑनलाईन टीम
गोव्यात जी-20 गटाच्या एकूण 8 बैठका होणार असून त्यापैकी पहिली बैठक 17 ते 19 एप्रिल या काळात पार पडली.
त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील बैठक 9 मे पासून होणार आहे.
या बैठकीची तयारी पूर्ण झाली आहे.
गोवा मनोरंजन सोसायटीच्या आवारात या बैठकीसाठी सजावट करण्यात आली आहे.
या सजावटीतून गोवन संस्कृतीची झलक दिसून येत आहे.Dainik Gomantak
पाहुण्यांना गोवन पाहुणचार देण्यासाठी गोवा सरकारची तयारी पूर्ण झाली आहे.
जून आणि जुलैमध्येदेखील बैठका होणार आहेत. त्या बैठका प्रामुख्याने पर्यटनाशी संबंधित असतील, असे समजते.