Serendipity Arts Festival: कलाप्रेमींना आकर्षित करणारा आर्ट्स फेस्टिव्हल

दैनिक गोमन्तक

सेरेंडिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल चित्तवेधक कला संस्कृतींनी साकारला आहे.

Serendipity Arts Festival | Dainik Gomnatak

या आर्ट्स फेस्टिव्हलमध्ये येणाऱ्या कलाप्रेमींचे हे फोटो लक्ष वेधून घेत आहे.

Serendipity Arts Festival | Dainik Gomnatak

नऊ दिवस चालणाऱ्या या फेस्टिव्हलची काही क्षणचित्रे साकारण्यात आली आहेत.

Serendipity Arts Festival | Dainik Gomnatak

गोव्यातील हा फेस्टीव्हल पाहण्यासाठी येणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

Serendipity Arts Festival | Dainik Gomnatak

या फेस्टिव्हलमधील कलाकृती आपल्या मनावर ठसा उमटवताना दिसून येतात.

Serendipity Arts Festival | Dainik Gomantak

मनावर अधिराज्य करणाऱ्या या कलाकृती खरचं आपल्या मनाला स्पर्श करुन जातात.

Serendipity Arts Festival | Dainik Gomnatak

खरचं! कधीही न पाहिलेली कलाकृती साक्षात पाहायला मिळाली.

Serendipity Arts Festival

हे फोटो आपल्यासारख्या कलाप्रेमींना आकर्षित करतात.

Serendipity Arts Festival | Dainik Gomnatak
Dainik Gomnatak