Sameer Panditrao
नवरात्रोत्सवानिमित्त सजवण्यात आलेली केळबाई देवस्थानातील श्रीमूर्ती.
नवरात्रोत्सवानिमित्त सजवण्यात आलेली भाटले येथील सटी देवीची मूर्ती.
नवरात्रोत्सवानिमित्त सातेरी देवस्थानात सजविण्यात आलेली श्रीमूर्ती.
शारदोत्सवानिमित्त येथील श्रद्धानंद विद्यालयात दहा दिवसीय शारदोत्सवानिमित्त पुजलेली सरस्वतीची मूर्ती. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
भुरीम येथे पुजण्यात आलेली दुर्गेची आकर्षक मूर्ती.
विश्वाटी-विश्वेश्वर शिवशंकर देवस्थानात नवरात्रोत्सवानिमित्त पुजण्यात आलेली दुर्गेची मूर्ती.
देऊळवाडा येथील नवरात्रोत्सवानिमित्त जायांनी सजविण्यात आलेली नवदुर्गा देवीची मूर्ती.
मखरात विराजमान शांतादुर्गा फातर्पेकरीण देवीची श्रीमूर्ती.
श्री कामाक्षी देवीच्या मंदिरात नवरात्रोत्सवाच्या काळात दररोज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी मखरात विराजमान देवीची मूर्ती.
नवरात्रोत्सवानिमित्त सजविण्यात आलेली श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरीण देवीची मूर्ती.