Kavya Powar
गोव्यात सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरू आहे
यातच आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणजे जागोजागी असलेले नरकासूर
यंदाही दरवर्षीप्रमाणे राज्यभर अक्राळ-विक्राळ नरकासूर पाहायला मिळाले
तऱ्हेतऱ्हेचे नरकासूर बनवण्यासाठी तरुणांनी प्रचंड मेहनत घेतली
दसरा संपल्यानंतर तरुण वर्ग लगेचच नरकासूर बनवण्याच्या कामाला लागतात
भव्य दिव्य नरकसुरांनी दिवाळीची शोभा वाढवली
विविध आकाराचे आणि विविध प्रकारचे नरकासूर उठून दिसले