Pramod Yadav
गोव्यातील दोन्ही जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे.
राजधानी पणजीतील परिसर सततच्या पावसामुळे रोमँटिक झाला आहे.
मागील तीन ते चार दिवसांच्या संततधारेमुळे शहराचे सौंदर्य अधिक खुलले आहे.
भगवान महावीर बाल विहार कांपाल येथील भर पावसातील एक दृष्य
मासेमारी बंद असल्याने किनाऱ्यालगत बांधून ठेवलेल्या बोट आणि मांडवीतील तरंगते कॅसिनो.
नुकतेच उद्घाटन झालेला योग सेतू
मांडवी लगतचा पादचारी मार्ग
पणजी मार्केटमधील पावसातील एक दृष्य
गोव्यात सध्या मुसळधार पाऊस पडत असून, पणजीत शहराची सैर रोमँटिक अनुभव देत आहे.