Pramod Yadav
पावसाळ्यात गोवा आणि कोकणातील निसर्ग सौंदर्य अधिक बहरते, पावसाळ्यात गोव्यातील निसर्गसंपन्न मार्गावर तुम्ही राईडचा आनंद घेऊ शकता.
गोवा कर्नाटकला जोडणारा चोर्ला घाट, वनराई, कोसळणारा पाऊस आणि सभोवतालची हिरवाई. चोर्ला रस्ता पावसाळ्यात तुम्हाला प्रवासाचा उत्तम आनंद देतो.दा
दांडेली रस्ता देखील असाच निसर्गसंपन्न आहे. पावसाळ्यात तेथील सौंदर्य अधिक खुलते.
पावसाळ्यात सर्वांचे आवडते ठिकाणी म्हणजे नेत्रावळी, येथील धबधबे, वनराई आणि लाँग राईड हे परफेक्ट कॉम्बिनेशन आहे.
पावसाळ्यात आंबोली नही देखा तो कुछ नही देखा, निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या आंबोलीला पावसाळ्यात हामखास भेट द्यायला हवी.
खोतीगाव वन्य अभयारण्य देशी व विदेशी निसर्गप्रेमी पर्यटकांसाठी खास आकर्षण आहे
तिलारी धरण परिसर आणि त्या मार्गावरील रस्ता पावसाळ्यात प्रवासाची वेगळी अनुभूती देतो.