Pramod Yadav
पावसाळ्यात प्रसिद्ध धबधबे आणि निसर्ग भ्रमंतीचे वेध लागतात.
पावासाळ्यात आंबोलीचा धबधबा आणि तेथील निसर्ग सौंदर्य सर्वांनाच आकर्षित करते.
गोवा, महाराष्ट्र असो की कर्नाटक सर्वत्र आंबोलीचा धबधबा प्रसिद्ध आहे.
मान्सूनच्या काळात आंबोलीच्या घाटात पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.
धबधब्याशिवाय आंबोलीच्या सभोवतालचा परिसर देखील अतिशय सुंदर आहे.
पाऊस, थंड वारा आणि धुक्याचा खेळ याची मनमोहक दृष्य आंबोली घाटात पाहायला मिळतात.
तुम्ही देखील या पावसाळ्यात आंबोलीचे नियोजन करायला हरकत नाही.