उत्तरेत सगळेच जातात पण 'पाच' कारणांसाठी दक्षिण गोवा फिरायलाच हवा

Pramod Yadav

उत्तर गोवा

गोव्यात फिरण्यासाठी येणारे पर्यटक मुख्यत: उत्तर गोवा फिरण्यास प्राधान्य देतात.

Things to do in Goa in Monsoon

कॅसिनो

उत्तर गोव्यातील बीच, संगीत पार्टी, कॅसिनो यामुळे पर्यटकांमध्ये उत्तर गोवा प्रसिद्ध आहे.

Things to do in Goa in Monsoon

दक्षिण गोवा

पण, दक्षिण गोव्यात देखील अनेक गोष्टी जिथे तुम्ही पर्यटनाचा आनंद घेता येऊ शकतो.

Things to do in Goa in Monsoon

लाँग ड्राईव्ह

पहिली बाब म्हणजे दक्षिण गोव्यात तुम्हाला ट्रॅफिकच्या त्रासातून मुक्ती मिळेल आणि लाँग ड्राईव्हचा आनंद घेता येईल.

Things to do in Goa in Monsoon

क्राऊड फ्री बीच

दक्षिण गोव्यातील सुंदर आणि क्राऊड फ्री बीचवर तुम्हाला मनसोक्त आनंद घेता येईल.

Things to do in Goa in Monsoon

ग्रामीण गोवा

ग्रामीण गोवा, तेथील संस्कृती आणि प्रथा, परंपरा यांचा अनुभव घेता येईल.

Things to do in Goa in Monsoon

धरणे

दक्षिण गोव्यातील मंदिर आणि धरणांना भेट देता येईल.

Things to do in Goa in Monsoon

मनमोहक निसर्गसौंदर्य

सर्वात महत्वाचे म्हणजे दक्षिण गोव्यातील स्वच्छ, सुंदर परिसर आणि मनमोहक निसर्गाच्या तुम्ही प्रेमात पडाल.

Things to do in Goa in Monsoon
आणखी पाहण्यासाठी