गोव्यात धबधब्यांवर फिराय जाताय? थांबा! आधी हे वाचा...

Pramod Yadav

धबधबे

पावासाळा म्हटलं की धबधब्यांना भेट देण्याचा मोह कोणालाच आवरत नाही.

Waterfalls In Goa

गोव्याचे निसर्गसौंदर्य

त्यात गोवा आणि कोकण पट्टयातील निसर्गसौंदर्य आणि धबधबे म्हणजे मोठी पर्वणी असते.

Waterfalls In Goa

अपघात आणि मृत्यू

पण गोव्यात धबधब्यांवर जाऊन मृत्यू झाल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत.

Waterfalls In Goa

मोठा निर्णय

त्यानंतर सुरक्षात्मक उपाय म्हणून गोवा सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

Waterfalls In Goa

धबधब्यांवर बंदी

राज्यातील अभयारण्य आणि वन क्षेत्रात येणाऱ्या धबधब्यांवर जाण्यास बंदी घातली आहे. पुढील सूचना येईपर्यंत हा आदेश लागू असेल.

Waterfalls In Goa

दुर्घेटना

वाढत्या दुर्घेटनांमुळे सरकारने हा निर्णय घेतला असून, धोकादायक पाण्यात, नदीत किंवा धबधब्यांवर न जाण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Waterfalls In Goa

वनक्षेत्रातील धबधब्यांवर बंदी

त्यामुळे गोव्यातील मोजकेच धबधबे पर्यटनांसाठी खुले असून, वनक्षेत्रातील धबधब्यांवर जाण्यास बंदी आहे.

Waterfalls In Goa
Waterfalls In Goa
आणखी पाहण्यासाठी