आरोग्यदायी मानला जाणारा वेर्णाचा 'केसरवाल स्प्रिंग धबधबा'

गोमन्तक डिजिटल टीम

पावसाळा आणि धबधबे

पावसाळ्यात भटकंती करण्याबरोबरच धबधब्यांवर जाऊन भिजण्याचा मोह आवरत नाही.

Kesarval Spring Waterfall Verna

पर्यटक

गोव्यात पावसाळ्यात अनेक पर्यटक या धबधब्याला आवर्जून भेट देत असतात.

Kesarval Spring Waterfall Verna

वेर्णा पठार

केसरवाल स्प्रिंग धबधबा हा वेर्णा पठाराच्या अगदी जवळ आहे.

Kesarval Spring Waterfall Verna

औषधी पाण्याचा धबधबा

झुआरीच्या दक्षिणे किनारीवर असणाऱ्या कुठ्ठाळी गावाजवळ आहे. गोव्यात याला औषधी पाण्याचा धबधबा म्हणून ओळखले जाते.

Kesarval Spring Waterfall Verna

केसरवाल स्प्रिंग धबधबा

राजधानी पणजीपासून जवळपास 22 किमी अंतरावर हा धबधबा आहे.

Kesarval Spring Waterfall Verna

प्रचंड गर्दी

विकएंड आणि रविवारी स्थानिक आणि पर्यटक केसरवाल स्प्रिंग्स धबधब्याच्या ठिकाणी प्रचंड गर्दी करतात.

Kesarval Spring Waterfall Verna

आरोग्यदायी

या धबधब्याच्या पाण्यात भिजणे म्हणजे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते.

Kesarval Spring Waterfall Verna
आणखी पाहण्यासाठी