गोमन्तक डिजिटल टीम
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सपत्नीक आपल्या घरी तिरंगा ध्वज फडकवला
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी देखील राष्ट्रिय ध्वज घरी फडकवला.
रोहन खंवटे
आमदार दाजी सळकर
मंत्री सुधीन धवळीकर
मंत्री निलकंठ हर्णळकर
मंत्री गोविंद गावडे यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या घरी तिरंगा फडकवला
मंत्री सुभाष फळदेसाई
तालेगाव आमदार जेनेफर मन्सोरेट
तिरंगा रॅलीमध्ये शाळकरी मुलांसमवेत मुख्यमंत्री प्रमोद सावंत