Goa IFFI 2022: अमृता फडणवीसांची 'इफ्फीत' खास एंट्री

दैनिक गोमन्तक

गोव्यात सुरु असलेला इफ्फी चित्रपट महोत्सवात अमृता फडणवीस यांनी भेट दिली.

Amruta Fadnavis | Dainik Gomantak

गोव्यात चित्रपट महोत्सवात अमृता फडणवीस यांच्यासेबत जॅकी श्रॉफ देखील उपस्थित होते.

Amruta Fadnavis | Dainik Gomantak

अमृता फडणवीस यांनी पिवळ्या कलरचा ड्रेस परिधान केला आहे.

Amruta Fadnavis | Dainik Gomantak

अमृता फडणवीस या नेहमी बऱ्याच कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती नोंदवत असतात.

Amruta Fadnavis | Dainik Gomantak

इफ्फीत जॅकी श्रॉफ यांनी कूल लूकमध्ये एंट्री केली होती.

Jackie Shroff | Dainik Gomantak

इफ्फी चित्रपट महोत्सवात रेमो डिसूझाही उपस्थित होता.

Remo D'souza | Dainik Gomantak
Dainik Gomantak
येथे क्लिक करा