37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची 'मशाल' प्रज्वलित

Rajat Sawant

दरबार हॉलमध्ये आयोजन

राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या हस्ते स्पर्धेची मशाल प्रज्वलित करण्यात आली

स्पर्धा गीताचे सादरीकरण

अभिनेता अमिताभ बच्चन यांचा स्वर असलेल्‍या स्पर्धा गीताचे सादरीकरण करण्यात आले

क्रीडा स्पर्धेच्या यजमानपदासाठी गोवा सज्ज

कार्यक्रमाला मख्यमंत्री डॉ. सावंत, केंद्रीय मंत्री नाईक, क्रीडामंत्री गावडे, पीडब्लूडी मंत्री काब्राल, आमदार फर्नांडीस उपस्थित

बोधचिन्ह, शुभंकर ‘मोगा’ यांच्या अनावरणानंतर स्पर्धेची मशाल प्रज्वलित करण्यात आली

मशाल सुपूर्द

गोव्याची आंतरराष्ट्रीय विंडसर्फर कात्या कुएल्होने कार्यक्रमात राज्यपालांकडे मशाल सुपूर्द केली

राज्यपाल पिल्लई

यशप्राप्तीत गोमंतकीयांची एकजूट महत्वाची, सारे मिळून क्रीडा स्पर्धा यशस्वी ठरवूया

मुख्यमंत्री डॉ. सावंत

स्पर्धेनिमित्त जागृती, ऊर्जा गोमंतकीयांत निर्माण करण्याच्या उद्देशाने मशाल राज्यात प्रवास करेल

Dainik Gomantak
Shubman Gill | Dainik Gomantak