गोव्यात उभारला जाणार ‘धनुष्यबाण’ धारी भगवान परशुरामांचा भव्य पुतळा

Kavya Powar

गोव्याची भूमी संस्कृती, कला आणि परंपरेने समृद्ध आहे. 

Bhagwan Parshuram Structure in Goa | Dainik Gomantak

पौराणिक कथांनुसार भगवान परशुराम यांनी गोव्याची निर्मिती केली असल्याचे सांगण्यात येते

Bhagwan Parshuram Structure in Goa | Dainik Gomantak

गोवा सरकार भगवान परशुराम यांच्या सन्मानार्थ मांद्रे येथे ‘धनुष्य आणि बाण’ अशी प्रतिष्ठित भव्य रचना साकारणार आहे

Bhagwan Parshuram Structure in Goa | Dainik Gomantak

यानिमित्ताने गोव्यातील पौराणिक-आध्यात्मिक बाजू जगासमोर आणण्याचा सरकारचा मानस

Bhagwan Parshuram Structure in Goa | Dainik Gomantak

यामुळे 'पार्टी करण्याचे ठिकाण' ही गोव्याची प्रतिमा पुसण्यास मदत होईल

Bhagwan Parshuram Structure in Goa | Dainik Gomantak

मांद्रे येथे हा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे

Bhagwan Parshuram Structure in Goa | Dainik Gomantak

गोवा पर्यटन विभागाने याची तयारी सुरू केली असल्याचे सांगितले आहे.

Bhagwan Parshuram Structure in Goa | Dainik Gomantak
webstory | Dainik Gomantak