गोव्यात घरोघरी बाप्पाचे दिमाखात आगमन! फोटो पहा

Kavya Powar

आज (17 सप्टेंबर) गोव्यात घरोघरी आपला लाडका बाप्पा विराजमान झालेला आहे

Goa Ganesh Chaturthi Photos | Dainik Gomantak

कोकणासह गोव्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो

Goa Ganesh Chaturthi Photos | Dainik Gomantak

काल संध्याकाळपासूनच बाप्पाला घरी नेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती

Goa Ganesh Chaturthi Photos | Dainik Gomantak

आज प्रत्येकाच्या घरी गणेशाची विधीवत पूजा करून मनोभावे प्रार्थना करण्यात आली

Goa Ganesh Chaturthi Photos | Dainik Gomantak

घरोघरी सुंदर मनमोहक गणेशमूर्ती पाहायला मिळत आहेत.

Goa Ganesh Chaturthi Photos | Dainik Gomantak

सहपरिवार भक्तगण बाप्पाला घरी आणताना..

Goa Ganesh Chaturthi Photos | Dainik Gomantak

गोव्यात अतिशय उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो

Goa Ganesh Chaturthi Photos | Dainik Gomantak

गोव्यातील गणेशोत्सवाला शेकडो वर्षांचा वारसा आहे

Goa Ganesh Chaturthi Photos | Dainik Gomantak

गणेशासाठी माटोळीसोबतच आकर्षक आरासही करण्यात येते

Goa Ganesh Chaturthi Photos | Dainik Gomantak

याकाळात संपूर्ण कुटुंब एकत्र येत नैवेद्य, आरास, भजन, पूजा-आरती करत बाप्पाच्या सेवेत तल्लीन होऊन जातात

Goa Ganesh Chaturthi Photos | Dainik Gomantak

सर्वत्र सुंदर मनमोहक गणेशमूर्ती पाहायला मिळतात

Goa Ganesh Chaturthi Photos | Dainik Gomantak

गणेशमूर्तीची पर्यावरणपूरक सजावट पाहणाऱ्यांचे लक्ष वेधून घेते