गोवा राज्यस्तरीय माटोळी सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर, पाहा सविस्तर

Pramod Yadav

पहिला क्रमांक

गोवा राज्यस्तरीय माटोळी सजावट स्पर्धेत दत्ता शंभू नाईक प्रियोळ फोंडा यांच्या सजावटीला पहिला क्रमांक पटकावला आहे.

दुसरा

कुर्टी, फोंडा येथील श्रीकांत सातारकर यांच्या घरातील माटोळी सजावटीला दुसरा क्रमांक मिळाला आहे.

तिसरा

तिसरा क्रमांक बांदोडा, फोंडा येथील तानाजी गावडे यांच्या घरातील सजावटीला मिळाला आहे.

चौथा

धारबांदोडा येथील देवू सत्यवान शेतकर यांच्या माटोळीने चौथा क्रमांक पटकावला असून

पाचवा क्रमांक

बेतोडा, फोंडा येथील रमाकांत गावकर यांच्या माटोळी सजावटीने पाचवा क्रमांक पटकावला आहे.

उत्तेजनार्थ बक्षीस

तसेच, फोंडा येथील विशांत वसंत गावडे आणि काणकोण येथील गजानंद बांदेकर

उत्तेजनार्थ बक्षीस

आणि बांदोडा येथील आदेश आनंद नाईक, डिचोलीतील राजन गोपाळ गावडे व सावईवेरे येथील खुशाली सातारकर यांना उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले आहे.