Goa Football: गोवा आणि फुटबॉल अतूट नाते; वाचा काही Interesting किस्से

गोमन्तक डिजिटल टीम

आघाडीचा खेळ

गोव्यातील लोकप्रिय खेळांमध्ये फुटबॉल आघाडीवर आहे.

Goa Football History

फुटबॉल इतिहास

गोवा फुटबॉलचा इतिहास 1883 पासून सांगितला जातो जेव्हा हा खेळ इंग्लिश धर्मगुरूने गोवा राज्यात आणला होता.

Goa Football History

पणजी

गोव्यात खेळला जाणारा पहिला फुटबॉल सामना पणजीमध्ये झाला.

Goa Football History

फुटबॉल क्लब

पहिला क्लब 1905 मध्ये बॉईज सोशल क्लब नावाने स्थापन झाला.

Goa Football History

असोसिएशन

'Associacao Futebol de Goa' नावाची गोवा फुटबॉल असोसिएशन 1959 मध्ये स्थापन झाली.

Goa Football History

बांदोडकर ट्रॉफी

पहिली मोठी स्पर्धा 1970 मध्ये झाली - बांदोडकर गोल्ड ट्रॉफी, जी नंतर राष्ट्रीय स्पर्धा म्हणून ओळखली गेली.

Goa Football History

देशात प्रसिद्ध

आज चर्चिल ब्रदर्स, डेम्पो, वास्को स्पोर्टिंग क्लब, एफसी गोवा असे अनेक गोव्याचे क्लब देशात प्रसिद्ध आहेत.

Goa Football History
गोव्यासाठी आनंदाची बातमी!