Goa Gokulashtami 2022 : गोव्यात गोकुळाष्टमीच्या या प्रथा आहेत खास

Kavya Powar

गोकुळाष्टमी राज्यभरात खूप आनंदात आणि उत्साहात साजरी केली जाते.

Goa Gokulashtami 2022 | Dainik Gomantak

गोव्यातील नार्वेमध्ये दरवर्षी नदीकाठी अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात.

Goa Gokulashtami 2022 | Dainik Gomantak

स्थानिक विक्रेते फुले, बेलाची पाने, तुळशी इत्यादी विकताना दिसतात.

Goa Gokulashtami 2022 | Dainik Gomantak

दुसरीकडे, नदीच्या अगदी जवळ असलेल्या भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घेण्यासाठी लोकांच्या लांबच लांब रांगा दिसून येतात.

Goa Gokulashtami 2022 | Dainik Gomantak

नदीच्या काठावर भाविक जमा होतात आणि पुजारी विविध विधी करत असतात. काही भाविक पवित्र मानल्या जाणार्‍या नदीत स्नान करतात.

Goa Gokulashtami 2022 | Dainik Gomantak

अष्टमी ही श्रावण महिन्यातील पौर्णिमेची आठवी तिथी आहे.

Goa Gokulashtami 2022 | Dainik Gomantak

स्थानिक पुजाऱ्यांचे असे म्हणणे आहे की, आपण जे काही प्रार्थना करतो त्या तुमच्या मनोकामना पूर्ण होतात

Goa Gokulashtami 2022 | Dainik Gomantak

विवाहित लोक देखील या दिवशी त्यांच्या वैवाहिक जीवनात आशीर्वाद मागण्यासाठी उत्सवात उपस्थित असतात.

Goa Gokulashtami 2022 | Dainik Gomantak

विशेष म्हणजे, या दिवशी, नार्वेच्या शेजारच्या भागातून देवतांच्या सजवलेल्या पालख्या घेऊन या ठिकाणी भक्त येत असल्याचे पाहायला मिळते.

Goa Gokulashtami 2022 | Dainik Gomantak

पूर्वी या ठिकाणी सुमारे 18 ते 15 पालख्या येत असत, पण हळूहळू पालख्यांची संख्या कमी होत गेली.

Goa Gokulashtami 2022 | Dainik Gomantak
Webstory | Dainik Gomantak
क्लिक करा