दिवाळीतला फराळ खा, पण थोडं बेतानेच...

Ganeshprasad Gogate

फराळ घरीच बनवा-

फराळ रेडिमेड आणण्यापेक्षा तो घरीच बनवावा. 

Diwali and Health | Dainik Gomantak

तेलाचा आणि साखरेचा वापर-

फराळ बनविताना तेलाचा आणि साखरेचा शक्य तितका कमी वापर करा.

Diwali and Health | Dainik Gomantak

जेवणाला पर्याय नको-

दिवाळीत जेवणाला पर्याय म्हणून फराळ करू नका.

Diwali and Health | Dainik Gomantak

भरपूर पाणी प्या-

थंडीत शरीरात कमी प्रमाणात पाणी जाते त्यामुळे अपचन होण्याची शक्यता असते. त्यामुळे भरपूर पाणी प्या.

Diwali and Health | Dainik Gomantak

व्यायाम करा-

थंडी असल्याने बरेचजण व्यायाम करण्यास टाळाटाळ करतात. परंतु नियमित व्यायाम करणे शरीर स्वास्थ्यासाठी उपयुक्त ठरते.

Diwali and Health | Dainik Gomantak
Diwali and Health | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी