Pramod Yadav
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर होते. सोलापुरात असताना त्यांनी हुर्डा पार्टीचा आनंद घेतला.
पंढरपूरमध्ये त्यांनी श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिराला भेट देऊन देवदर्शन घेतले.
त्यानंतर त्यांनी अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले.
सोलापूरात येण्यापूर्वी त्यांनी तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले.
गुरूवारी सकाळी सावंत कोल्पुरात दाखल झाले.
अंबाबाई मंदिरात भेट देऊन त्यांनी दर्शन घेतले.
प्रमोद सावंत सुमंगलम लोकोत्सवात सहभाग घेऊन कार्यक्रमाला संबोधित केले.